small loan app
राज्य सरकार यांचेकडून तलाठी भरती,आरोग्य भरती,ग्रामसेवक भरती,वनरक्षक भरती आहे ती सध्या फॉर्म भरणे प्रक्रिया चालू आहे.त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका साठी सप्टेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्या मध्ये हि प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे हि भरती प्रक्रिया चालू झाली कि आपणास कळविले जाईल.