maharashtra solar pump yojana online application

SOLAR YOJANA

SOLAR YOJANA:

शेतकरी बंधुनो या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी खालील वेबसाईट वर जाऊन आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे.त्यानंतर आपल्याला यामध्ये पात्र होता येणार आहे.

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट खालील प्रमाणे

www.mahadbt.maharashtra.gov.in

वरील वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरावा किंवा यामध्ये जर आपल्याला काही समस्या जाणवत असतील तर आपन आपला whatsapp ग्रुप जॉईन करून आम्च्यासाही संपर्क साधू शकता

टीप:सध्या वेबसाईट नवीन सुरु केल्यामुळे सर्वर समस्या जाणवत आहेत.

आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top