भारत सरकार च्या भारतीय क्रीडा प्राधिकरण ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली एक स्वायत्त संस्था असून मुख्य कार्यालय जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 येथे आहे. 104 मसाज थेरपिस्ट पदांसाठी सदरील भरती आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरन येथे एकूण 104 जागांची भरती
एकूण जागा :१०४
पद:मसाज थेरपिस्ट
शिक्षण : (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसाज थेरपिस्ट कोर्स
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फोर्म फी :नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment.massagetherapist@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट:पहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):पहा
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करू शकता लिंक