SSC GD Constable Recruitment 2022 : कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती

SSC GD Constable Recruitment 2022:नोकरीच्या शोधात असणाऱ्या माझ्या तरुणांनो भारत देशातील सर्वात मोठी असणारी कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती भारत सरकारच्या वतीने आयोजित केली आहे.त्यासाठी कशा पद्धतीने पात्र होयाचे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.चाल तर मग लेख सुरु करूया.

SSC GD Constable Recruitment 2022:

 

एकूण पद संख्या: 24369 जागा  

उपलब्ध  पद व त्याची माहिती:

GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)

1 BSF पुरुष 8922 10497
महिला 1575
2 CISF पुरुष 90 100
महिला 10
3 CRPF पुरुष 8380 8911
महिला 531
4 SSB पुरुष 1041 1284
महिला 243
5 ITBP पुरुष 1371 1613
महिला 242
6 AR पुरुष 1697 1697
महिला 00
7 SSF पुरुष 78 103
महिला 25
8 NCB पुरुष 164 164

पदासाठी आवश्यक शिक्षण/शैक्षणिक पात्रता:

दहावी पास

शारीरिक पात्रता:

  प्रवर्ग                                                                                          उंची                    छाती

पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

वय किती असावे:

18 ते 23 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत देश आहे.(भारतामध्ये कोठेही)

फॉर्म भरण्याची फी:General/OBC: ₹100/-

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

पगार किती असेल: 25 k to 1.5 lac

फॉर्म भरण्याची शेवट तारीख: 30 nov 2022.

फॉर्म भरण्याचे स्वरूप:ऑनलाईन असणार आहे.

फॉर्म भरणे कधी चालू होईल: चालू आहे.

Website/वेबसाईट पाहा: पाहा 

Adevertisement/जहिरात पाहा:पाहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा/Apply OnlineApply Online 

 

फॉर्म भरण्यासंदर्भात सूचना/महत्वपूर्ण माहिती आवश्य पाहा

आपला ग्रुप जॉईन करा

 

1 thought on “SSC GD Constable Recruitment 2022 : कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top