आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक खाते क्रमांक.
- जातीचे प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- बँक खाते विवरण.
- व्यवसाय पत्ता प्रमाणपत्र.
- प्रकल्प अहवाल.
स्टॅन्ड अप इंडिया कर्जासाठी अर्ज कसा करावा ?
मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील नॅशनल बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन या योजनेसाठी अर्ज भरू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्टॅन्ड ऑफ इंडियाच्या https://www.standupmitra.in/ वेबसाईटवर थेट ऑनलाईन अर्ज करू शकता.