Stand up india scheme:१० लाख ते १ कोटी पर्यंत कर्ज मिळणार

Stand up india scheme:  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यासाठी  कर्ज दिले जाणार आहे.

चला तर मग कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

 Stand up india scheme:-

मित्रांनो स्टॅन्ड अप इंडिया योजनेचा उद्देश हेच आहे की महिला आणि अनुसूचित जाती आणि जमाती मधील उद्योजकतेला चालना देणे हा आहे. ही योजना भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग (DFC) द्वारे अँकर केली जाते. स्टॅन्ड ऑफ इंडिया योजना ग्रीन फिल्डस्टॅन्ड ऑफ इंडिया योजना ग्रीनफिल्ड एंटरप्राईजच्या स्थापनेसाठी किमान एक अनुसूचितत जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) कर्ज ताराला आणि किमान एक महिला कर्जदाराला 10 लाख ते 1 कोटी दरम्यान बँक कर्ज देते. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रातील असू शकतो. गैरव वैयक्तिक उपक्रमाच्या बाबतीत किमान 51% शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक एकतर SC/ST किंवा महिला उद्योजकाकडे असावा.

स्टॅन्ड अप इंडिया कर्ज योजनेसाठी पात्रता:-

  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • व्यवसाय ग्रीनफिल्ड परिसरात असावा.
  • अर्ज करणारा व्यापारी SC/ST , किंवा महिला असावी.
  • अर्जदार कोणत्याही बँक वित्तीय संस्थेकडून डिफॉल्टर नसावा.
  • ज्या व्यवसायासाठी कर्ज आवश्यक आहे तो सेवा क्षेत्र किंवा उत्पादन क्षेत्राचा असू शकतो.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पाकराहण्यासाठी येथे क्लिक 

अधिक माहितीसाठी आमचा

Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top