मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतून मिळणार मोठ्या प्रमाणावर लाभ पहा सविस्तर-Sukanya Samriddhi Yojana 2022

Sukanya Samriddhi Yojana 2022:सुकन्या समृद्धी योजना 2022ही भारत सरकारची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानअंतर्गत ही योजना २२ जानेवारी, २०१५ रोजी हि योजना संपूर्ण राज्यात सुरु केली. हि योजना फक्त  मुलींसाठी असून, मुलींचे पुढील शिक्षण व विवाह यासाठी हि अत्यंत फायद्याची आहे. या योजनेला ‘पंतप्रधान सुकन्या योजना‘ असे देखील संभोधले जाते.

Sukanya Samriddhi Yojana 2022:

सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी योजना असून  मुलींचे शिक्षण,आरोग्य व लग्नासाठी या योजनेचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी मुलींच्या आईवडिलांनी मुलीचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट बँकेमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ पालक घेऊ शकतात.Sukanya Samriddhi Yojana 2022″

सुकन्या समृद्धी योजना नक्की काय आहे त्याचे फायदे:

  1. या योजनेमध्ये आपण जर सहभागी झालात तर मुलीचं 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी पैसे उपलब्ध करण्याचा अतिशय सोपा हा मार्ग आहे.
  2. या योजनेच्या माध्यमातून आपण मुलीचे शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी किंवा आरोग्यासाठी पैसे काढू शकता.
  3. सदर योजना ही केंद्र शासनाच्या मार्फत असल्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने नियंत्रण राहणार आहे
  4. या योजनेच्या माध्यमातून आपण जी रक्कम गुंतवणार आहे त्या रकमेवर ७.५%ते ९.५%  टक्के पर्यंत व्याजदर राहणार आहे.
  5. या योजनेमध्ये आपण सहभागी झाल्यानंतर आपल्याला आपल्या करामध्ये सूट मिळणार आहे.

अर्ज कोठे करावा?

सुकन्या समृद्धी योजना या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाईन स्वरूपात न करता तो ऑफलाईन स्वरूपामध्ये करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आपण कोणतेही नॅशनल बँकेमध्ये किंवा आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जायचे आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण सुकन्या समृद्धी समृद्धी योजना या योजनेचा फॉर्म ऑफलाईन स्वरुपात भरायचा आहे त्यानंतर आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.Sukanya Samriddhi Yojana 2022″

या योजनेमध्ये मुलीच्या नावे आपण किती रक्कम भरू शकता?

सुकन्या समृद्धी योजना मध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर यामध्ये वार्षिक कमीत कमी दोनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त एक लाख 50 हजार एवढी रक्कम भरून आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.Sukanya Samriddhi Yojana 2022″

आपण आपल्या पात्रतेनुसार यामध्ये रक्कम भरू शकता मग ती वार्षिक हजार असू शकते 2000 ते 5000 असू शकते, दहा हजार असू शकते, 50 हजार ते एक लाख असू शकते किंवा दीड लाख देखील आपण वार्षिक यामध्ये भरू  शकता .यामध्ये आपल्याला सरासरी  सात टक्के पासून नऊ टक्के पर्यंत व्याजदर मिळणार आहे.Sukanya Samriddhi Yojana 2022″

या योजनेमध्ये किती रक्कम भरल्यावर आपल्याला किती रक्कम मिळेल?

उदाहरण.

या योजनेमध्ये आपण दर महिन्याला तीन हजार भरले तर वार्षिक आपले 36 हजार होतात. हीच रक्कम आपल्या जर 14 वर्ष भरायची आहे.१४ वर्षाच्या नंतर कमीत कमी साडेसात टक्के व्याजदराने याची रक्कम नऊ लाख 11 हजार 600 रुपये इतकी होईल व 21 वर्षानंतर हीच रक्कम 15 लाख 50 हजार रुपये पर्यंत होईल.

म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला फक्त चौदा वर्ष रक्कम भरायची आहे आपण पाहू शकता आपण फक्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम भरत आहोत आणि आपल्याला मॅच्युरिटी ला अमाऊंट साडे पंधरा लाख रुपये पर्यंत मिळत आहे.

तर याच्यामध्ये नक्कीच आपल्याला मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे व मॅच्युरिटी अमाऊंट देखील अतिशय चांगला प्रमाणामध्ये मिळणार आहे तरी ही योजना सुकन्या समृद्धी योजना भारत देशातील सर्व महिलांसाठी व शेतकरी कुटुंबासाठी अतिशय फायद्याचे असून जास्तीत जास्त शेतकरीवर्ग व माता भगिनींनी आपल्या मुलींसाठी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा अशा प्रकारच्या सूचना  केंद्र शासन यांच्याकडून देण्यात येत आहे.Sukanya Samriddhi Yojana 2022″

या योजनेत पात्र होण्यासाठी वय:

  • या योजनेचा कालावधी 21 वर्षासाठी असेल
  • यामध्ये फक्त चौदा वर्षे रक्कम आपल्याला भरायची आहे ही रक्कम भरत असताना आपण तीन महिन्याने सहा महिन्याने किंवा वर्षाने भरू शकता.
  • दहा वर्षाखालील मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात.Sukanya Samriddhi Yojana 2022″

आवश्यक कागदपत्रे:

१}सुकन्या समृद्धी योजना फॉर्म

२. मुलीचा जन्म दाखला

३. पॅनकार्ड पालक

४. आधारकार्ड पालक

५. मतदार ओळखपत्र पालक

६. रेशनकार्ड, वीजबिल पालक

७} बँक पासबुक इ.Sukanya Samriddhi Yojana 2022″

योजनेत करण्यात आलेले काही बदल:

  • यापूर्वी आपण जर हप्त्याची रक्कम भरत असाल आणि जर ती मध्यंतरी बंद  केली तर त्यावरआपल्याला व्याज मिळत नव्हतं परंतु सद्यस्थितीला यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आपण जरी आपला हप्ता भरला नाही तरी आपल्याला जी रक्कम गुंतवली आहे त्यावर ती व्याज मिळणार आहे
  • यापूर्वी या योजनेमध्ये इन्कम टॅक्स कायदा कलम 80 सी अंतर्गत दोन मुलींसाठी दीड लाखापर्यंतचा टॅक्स फ्री मिळत होता परंतु आता ही अट बदलून आपल्याला तीन मुली असतील तरीदेखील यामध्ये आपल्याला करायची सवलत मिळणार आहे
  • यापूर्वी मुलीचा मृत्यू झाला किंवा लग्न झाले सुकन्या समृद्धी योजना बंद केली जात होती आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यामध्ये खातेदाराचा मृत्यू झाला किंवा पालकाचा मृत्यू झाला तरी खाते आपण बंद करून व्याजासह रक्कम पुन्हा मिळू शकता

अशा या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन याचा फॉर्म भरून देऊन आपण याचा लाभ घेऊ शकता. मुलींसाठी अतिशय फायदेशीर योजना केंद्र शासनाने राबविलेली आहेSukanya Samriddhi Yojana 2022″

या लेखाच्या माध्यमातून विनंती करेल की आपल्याला जर सुकन्या समृद्धी योजना काढायची असेल तर अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे आपण अवश्य काढून घ्यावी.Sukanya Samriddhi Yojana 2022″

आणि शेतकरी बंधूंनो महिला भगिनींनो आपल्याला हा लेख कसा वाटला याबद्दल ची माहिती आम्हाला कमेंट्स मध्ये अवश्य कळवा किंवा या लेखा व्यतिरिक्त जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्स याव्यतिरिक्त व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होऊन देखील आपल्या शंका विचारू शकता

योजनेच्या फॉर्म साठी येथे क्लिक करा

 

sukannya yojana

 

Sukanya Samriddhi Yojana 2022″

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top