swachh bharat abhiyan toilet online

swachh bharat abhiyan toilet online

अनुदान किती मिळेल?

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान साठी केंद्र आणि राज्य सरकार च्या विद्यमाने राबविण्यात येते यात केंद्र सरकार चा 75 % म्हणजेच 9000 /- रुपये आणि राज्य शासनाचा 25 % म्हणजेच 3000 /- रुपये वाटा असतो.हि पैसे आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजेतून देखील दिले जातात.यामध्ये एकूण रक्कम हि  १२००० ते १५००० रुपये रक्कम आपल्याला मिळणार आहे.”swachh bharat abhiyan toilet online

योजनेचे फायदे:

 1. या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना  या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यास आर्थिक मदत होईल.
 2. नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्याची आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे परिसरात रोगराई तसेच दुर्गंधी पसरणार नाही.
 3. राज्याचा सर्वांगीण विकास होईल व रोगराई पसरणार नाही.”swachh bharat abhiyan toilet online

कोण अर्ज करू शकतो?

शौचालय अनुदान योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असले तर असा प्रत्यके व्यक्ती किंवा कुटुंब या योजनेमध्ये पात्र होऊ शकतो त्यासाठी त्याला फक्त ONLINE FORMभरणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त तो जर

 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे असेल
 • अनुसूचित जाती असेल
 • अनुसूचित जमाती कुटुंबे
 • लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी
 • घरकुल असेलेले भूमिहीन मजूर
 • शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे
 • म्हणजेच भारतात देशातील सर्व कुटुंब यामध्ये पात्र होऊ शकतात”Shauchalay Online Application 2022″

येथे क्लिक करून फॉर्म भरा

अर्ज कसा करावा?

शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जायचे परंतु आता हे अर्ज  इच्छुक व्यक्तींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.त्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://sbm.gov.in/ या वेबसाईट वर आपण जाऊन फॉर्म भरू शकता “

 • सर्व प्रथम https://sbm.gov.in या वेबसाईट वर क्लिक करून आपण आपली नोंदणी करायची आहे
 • येथे मोबाईल -नाव -पत्ता -राज्य नंतर submit करून नोंदणी करणे
 • नंतर पुन्हा लोगिन वर जाऊन आपला मोबाइल व पासवर्ड टाकून लोगिन करने
 • लोगिन केल्यावर आपल्याला आपली सर्व माहिती भाराने आवश्यक आहे.
 • बँक पासबुक व खाते क्रमांक ,गाव तालुका जिल्हा हि सर्व माहिती टाकणे आवश्यक आहे
 • ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर आपण फॉर्म भरण्याची पावती आपल्याकडे उपलब्ध होईल ही  पावती आपल्याला जपून ठेवायचे आहे. त्यानंतर शासनाकडून आपला सर्व डाटा हा त्यांच्या वेबसाईट वरती जातो त्यानंतर प्रत्येक राज्यामधील पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत स्तरावरती आपला डाटा उपलब्ध होतो आणि त्यानुसार प्रशासनाकडून सूचना देण्यात येतात की या कुटुंबाने अर्ज भरलेला आहे त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामसेवक आपल्याकडे येतात कागदपत्राचे पूर्तता करतात आणि सर्व पाहणी केल्याच्या नंतर आपल्याला शासनाकडून शौचालय बांधण्यात सांगितलं जात त्यानंतर आपल्याला जे अनुदान आहे ते मिळत अशा प्रकारे याची प्रक्रिया असते.

हे देखील वाचा:

योजना पात्रता व अटी:

 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
 • ज्या कुटुंबांनी या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • ज्या कुटुंबांनी आपल्या घरात शौचालय बांधले असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.”Shauchalay Online Application 2022″

येथे क्लिक करून फॉर्म भरा

तर खरोखर आपल्याला शौचालय नसेल तर यामध्ये आपल्याला १००% निधी मिळणार आहे त्यामुळे हा फॉर्म आपण आवश्य भरावा तसेच आपणास हा लेख कसा वाटला हे आम्हास कमेंट मध्ये नक्की कळवा व यापुढे कोणती माहिती आपणास हवी आहे ते देखील कळवा

 • आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.                आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.               Telegram Group सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                  Youtube Channel

 

 

Scroll to Top
Scroll to Top