Swatantra vir vi.da. savarakar janm divas : नमस्कार बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी राज्य शासनाकडून एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जन्मदिवसा विषय एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जन्म दिवसा विषयी कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Swatantra vir vi.da. savarakar janm divas:-
स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर यांचा जन्मदिवस 28 मे हा राज्यशासना मार्फ़त ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्वातंत्र्य गौरव दिनी आयोजित करण्यात येणार आहे.
Swatantra vir vi.da. savarakar janm divas :
आपल्या सर्वांना माहित आहे देशाचे स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे महत्त्वाची योगदान राहिले आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता, निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Swatantra vir vi.da. savarakar janm divas :
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे महाराष्ट्रातील आदर्श महापुरुष म्हणून ओळखले जाते त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती धैर्य आणि प्रगतिशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Swatantra vir vi.da. savarakar janm divas
महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अभिवादन करण्यासाठी 28 मे हा त्यांचा जन्मदिवस राज्य शासनाने स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी उद्योग मंत्री सामंत यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केले होते. त्यानुसार या वर्षापासून 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा