Tantadhykash nivad:
मौजे नानगांव जि-पुणे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा पार पडली यामध्ये श्री.किसन बाबुराव गुंड याची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती मध्ये अध्यक्ष पदी निवड झाली तर
श्री.चंद्रकांत जगन्नाथ सुपेकर यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली.सदर सभा ग्रामपंचायत चौक ,भैरवनाथ मंदिर येथे पार पडली.
ग्रामपंचायतीचे सर्व सभासद व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यात आल्या