Tata Punch camo Edition:मित्रांनो आपण जर गाडी खरेदी करायचं विचार करत असाल आणि आपल्याला जर कमी पैशांमध्ये SUV गाडी जर खरेदी करायची असेल आणि अतिशय चांगल्या प्रकारचे फीचर आणि कमी किंमत जर आपल्याला हवी असेल तर आपण एक अशी गाडी घेऊन आलेलो आहोत, यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे फीचर अगदी कमी किमतीमध्ये मिळणार आहेत. तर चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया अशी कोणती गाडी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले बेनिफिट मिळणार आहेत ते आपण पाहूया..“Tata Punch camo Edition”
Tata Punch camo Edition:
टाटा मोटर्स ने आतापर्यंतचे सर्वात लहान SUV म्हणजेच Tata Punch camo Edition लॉन्च केलेला आहे. कंपनीने याची किंमत आहे ती 6.85 लाख रुपये एवढी एक्स शोरूम ठेवलेली आहे. याचे रेग्युलर मॉडेल गेल्यावर्षी हे लॉन्च करण्यात आलेला आहे.
टाटा पंचला ग्राहकांनी एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे टाटा तर्फे ही नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. कार लॉन्च झाल्याच्या नंतर लोकांची चांगल्या प्रकारे मागणी यासाठी लोकांकडून झालेली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ही कार चालेल अशा प्रकारची खात्री कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Tata Punch camo Edition किंमत किती आहे:
या गाडीची किंमत 6.85 लाख रुपये पासून सुरुवात होणार आहे .ही किंमत EXशोरूम किंमत असणार आहे. याव्यतिरिक्त ऑन रोड याच्यामध्ये वाढ होणार आहे. परंतु अतिशय कमी किमती मधली ही सर्वात लहान टाटाच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेली आहे.“Tata Punch camo Edition”
Feature:
या मॉडेलच्या वर्षपूर्ती निमित्त कंपनीने हि कार लॉन्च केलेला आहे. Tata Punch camo Edition च्या एक्तीरिअर वर dual tone color option ,पियानो ब्लॅक आणि क्रिस्टन व्हाईट, सिल्वर स्पीड प्लेट्स, फ्रेंट वर कॅमो बेजिंग आणि सोळा इंच चारकोल आलोय व्हील सोबत नवीन पोलीस ग्रीन पेंट जॉब आहे.
याशिवाय फॉग लाईट,एलईडी, डीआरएल आणि एलईडी टेल लाइट्स देखील उपलब्ध असणार आहेत. Tata Punch camo Edition इंटिरियर मध्ये मिलिटरी ग्रीन इन्सर्ट मिळतात. यात एप्पल कार्पले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारे सात इंच सिस्टीम आहे. त्यामुळे स्टार्ट स्टॉप बटन ,रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, आणि फ्युज कंट्रोल सारखे पिक्चर देखील यामध्ये देण्यात आलेले आहे
हे मॉडेल एम टी आणि एमटी अशा दोन्ही ट्रान्समीटर्स मध्ये उपलब्ध केले आहेत. याचे इंजिन मध्ये कोणते प्रकारचे बदल करण्यात आलेला नाही.
Tata Punch camo Edition 1.2 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन्स येते. ही 6000 rpm वर 86 पीएच ची मॅक्झिमम पॉवर आणि तीन हजार तीनशे आरपीएम वर 113 एन एम चा जनरेट करते. यात पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच एमएमटी ट्रान्समीटर मिशनचा पर्याय देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे.
सर्वांना परवडणारी कार:
दिसण्यासाठी अतिशय सुंदर अशी कार ही टाटाच्या वतीने लॉन्च केलेली आहे. सर्वसामान्य जनतेला परवडणारी ही एक कार मार्केटमध्ये लॉन्स केलेली आहे. अतिशय दणकट अशीच कार लॉन्च केल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती ही गाडी घरी आणणं नक्कीच सर्वांना आवडेल आणि अतिशय कमी किंमत म्हणजे 6.85 लाख रुपयांपासून फक्त सुरुवात यामध्ये होणार आहे. सरासरी 7.80 लाख रुपयांपर्यंत याची किंमत असणार आहे त्यामुळे आपण यामध्ये एडवेंचर याव्यतिरिक्त गाडी घेऊ शकता.जास्तीत जास्त सहा लाखापासून ते दहा लाख रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला मिळणार आहे“Tata Punch camo Edition”
तर मित्रांनो दिवाळीच्या शुभमुहूर्तावर्त आपण ही एक कार आपल्या घरी आणू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे फीचर हे यामध्ये उपलब्ध आहेत जर याचे फीचर आणि सर्व माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण याच्या ऑफिसिअल वेबसाईट वरती जाऊन देखील आपण पाहू शकता“Tata Punch camo Edition”
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी,LPG Gas मध्ये मोठे बदल:फक्त एवढेच मिळणार सिलिंडर:LPG Gas New Update
tata