Tata tiyago EV Electrical: पहा नवीन इलेक्ट्रिक कार एकदम स्वस्तात.


Tata tiyago EV Electrical: नमस्कार मित्रांनो,maharashtra yojana, या वेबसाईट वरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन कार ची माहिती घेऊन आलो आहोत. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा या कार ची पूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.

Tata tiyago EV Electrical:-

टाटा मोटर्स आपले आजवरची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केले आहे. टियागो ईव्ही ही देशातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे, आणि हीच किंमत 8.5 लाखांपासून 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार नक्कीच अनेकांचा इलेक्ट्रिक वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण करणारे ठरू शकते.

विविध दुचाकी तीन चाकी रिक्षा आणि चार चाकी कार्स अशा व सर्वच इलेक्ट्रिक वाहनांची (EV) ही बाजारपेठ झपाट्याने वाढते. 2022-2023 या आर्थिक वर्षात एकूण 1,34,463 EV विकल्या गेल्या होत्या हा आकडा 2022-2023 मध्ये टिपट्याने वाढून 428,213 वाहनांवर गेला आहे.

कार ची आवश्यकता का आहे.

कुठलाही वाहन घेणे एक तर आपलं स्वप्न असतं किंवा आपली गरज मात्र स्वप्न पाहताना खरच काय आहे. यावरही तितकाच विचार व्हायला हवा कारण कुठलीही EV  ही तिच्या तत्सम पेट्रोल व डिझेल गाडी पेक्षा सुमारे 30-50 टक्क्यांपर्यंत महाग आहे.

  • मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच कार विकतात.
  • आली नवीन ऑटो के टी मारुती सुझुकी ही छोटी कार एवढी खास का आहे ?

कार ची रेंज व फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top