इंडो-तिबेटन येथे बॉर्डर पोलीस दलामध्ये 37 जागांसाठी भरती/The Indo-Tibetan Border Police Bharti 2022

भारत-तिबेट बॉर्डर पोलीस हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे, जे 24 ऑक्टोबर 1962 रोजी CRPF कायद्यांतर्गत, 1962 च्या चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आले होते. ITBP भर्ती 2022 (ITBP भारती 2022) साठी 37 उपनिरीक्षक साठी एकूण भरती

  • इंडो-तिबेटन येथे बॉर्डर पोलीस दलामध्ये 37 जागांसाठी भरती

  • एकूण जागा ३७

  • पदाचे नाव :सब इन्स्पेक्टर

  • शिक्षण: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 

  • वय:4 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
  • Fee: General/OBC: ₹100/-   
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही
  • Online अर्ज शेवट तारीख: 14 ऑगस्ट 2022 
  • जाहिरात (Notification) पहा

  • वेबसाईट पहा

  • Online अर्ज:Apply Online

  • अधिक माहितीसाठी youtube लिंक पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top