अनुदान किती दिले जाणार आहे ?
1) हेक्टर त्रिंबक सिंचन साठी लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6 इतके असल्यास
- खर्च मर्यादा- 127501 रुपये
- 80 टक्के अनुदान अनुसार 1,20001 रुपये
- 75 टक्के अनुदान अनुसार 95,626 रुपये
2) नॅचरल अंतर (मी.) 1.5X1.5 इतके असल्यास
- खर्च मर्यादा- 97245 रुपये
- 80% अनुदान अनुसार 77,796 रुपये
- 75 टक्के अनुदान अनुसार 72,934 रुपये
3) बाब लॅटरल अंतर (मी.) 5X5 इतके असल्यास
- खर्च मर्यादा-31,503 रुपये
- 80% अनुदान अनुसार 31,502 रुपये
- 75 टक्के अनुदान अनुसार 29,533 रुपये.
असा करा अर्ज Thibak Shinchan Yojana apply online:-
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही नज़दीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करू शकता. तसेच तुम्ही मोबाईल वरून स्वतः यासाठीचा अर्ज भरू शकता. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला
https://www.mahadbtmahait.org.in/
या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.
🙏धन्यवाद🙏