three wheeler mini tractor price in india:
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Power Tiller Subsidy Maharashtra याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत Power Tiller Subsidy Maharashtra ही योजना कोणासाठी राबविण्यात आली आहे या योजनेमध्ये फॉर्म ऑनलाइन भरायचा की ऑफलाईन याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत तसेच या योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतो या योजनेमध्ये किती टक्के अनुदान मिळणार आहे मिळणारी रक्कम शासन परत घेणार की नाही याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये 100% खात्रीशीर पात्र होण्याची संधी उपलब्ध होईल ” Power Tiller Subsidy Maharashtra”
Power Tiller Subsidy Maharashtra:
पावर टिलर योजनाही केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या द्वारे राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकरी लोकांना पावर टिलर कृषी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाणार आहे या योजनेसाठी कोणत्या अटी आहेत या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत यासाठी किती टक्के अनुदान मिळणार आहे सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहू या” Power Tiller Subsidy Maharashtra”
या योजनेसाठी ची पात्रता:
- या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे
- अर्जदाराकडे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आहे
- अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर किंवा दोन एकर असणे गरजेचे आहे
- आधार कार्ड असणे गरजेचे आहे
- पासबुक असणे गरजेचे आहे
- अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे
- अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती चा असेल तर त्याकडे त्या जमातीचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे
- आणि जर अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढील दहा वर्षापर्यंत त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही” Power Tiller Subsidy Maharashtra”
या योजनेसाठी सरकार कडून किती टक्के अनुदान मिळणार:
पॉवर टिलर या घटकासाठी अनुदान किती असेल..
-
- साधारण ८०,००० रुपये ते १२५००० अनुदान मिळणार आहे
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे झेरॉक्स असणे आवश्यक आहे
- बँक पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे
- 7बारा 8अ चा उतारा असणे आवश्यक आहे
- ग्रामपंचायतीतील आठचा उतारा असणे देखील गरजेचे आहे
- कमीत कमी एक एकर शेती करायचा नावावर असणे गरजेचे आहे
- पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे” Power Tiller Subsidy Maharashtra”
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करून अर्ज करा
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Power Tiller Subsidy Maharashtra आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Power Tiller Subsidy Maharashtra लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद
हे देखील वाचा:
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
अधिक माहिती साठी संपर्क करा
abhijeetk2050@gmail.com