कपात कशाप्रकारे करण्यात आली आहे ते पहा :
केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजी दराच्या सिलेंडर मध्ये कपात करून ही एक मे 2023 पासून गॅस जर कमी करण्यात आले आहे. 19 किलोच्या कमर्शियल एलपीजीची सिलेंडरच्या किमतीमध्ये 177 रुपयांची गट करण्यात आलेली आहे.
परंतु घरगुती गॅस दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सद्यस्थितीला हा बदल फक्त कमर्शियल घरामध्ये झालेला आहे. घरगुती एलपीजी मध्ये यापूर्वी जैसे दर थे सद्यस्थितीला सुरू असणार आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये हे दर कमी होतील अशा प्रकारची सर्वसामान्य जनतेमधून अपेक्षा व्यक्त होत आहे. व्यवसायिक वर्गांमधून हे दर कमी झाल्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे व आणखी दर कमी व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यावसायिक क्षेत्रामधून निर्माण होत आहे.
बंधूंनो आपल्या जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन बदला बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद!