कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फडणे तर 217.23% (AHDFC) स्मॉल कॅप फडणे 206% (ICICI) प्रोडेशनल कमोडिटीजने 297% आणि (ASBI) कॉन्ट्रा पडणे 200% रिटर्न्स दिले आहेत.
काही स्टार टॉप म्युचल फंड लहान आणि मध्यम आहेत. यावर अस्थिरता जास्त असू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या पातळीपासून निर्देशक जवळपास दुप्पट झाला आहे. त्यामुळे म्युचल फंड योजनांचा फायदा झाला आहे.