Top Mutual Fund : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी म्युचल फंडाच्या काही महत्त्वाच्या टॉप स्कीम बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या स्कीम मध्ये अतिशय थोडी रक्कम गुंतवल्याने आपल्याला भविष्यात मोठा लाभा मिळणार आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहेत ही म्युचल फंड ची टॉप स्कीमा ज्यामध्ये थोडी रक्कम गुंतल्याने आपल्याला मोठा फायदा होणार आहे, काय आहेत या टॉप स्कीमचेे फायदे किती गुंतवणूक केल्याने केवढा लाभ मिळणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. Top mutual Funds
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला म्युचल फंडच्या या टॉप्स स्कीम बद्दल ची संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Top Mutual Fund:-
मित्रांनो Top Mutual Fund या ठिकाणी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगायला हवी की म्युचल फंड योजना साठी दिलेल्या परतावा हा संपूर्ण कालावधीसाठी आहे. म्हणजेच अब्साँल्युट आहे वार्षिक नाही. व याशिवाय आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. की जे म्युचल फंड हाऊस आहे, यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या योजनेची निवड करण्यात आली आहे. या सर्व योजना उत्तम कामगिरी करणारे योजना आहेतच असे नाही. आम्ही संपूर्ण परतावा विचारात घेतला आहे, फक्त CAGR किंवा वार्षिक परतावा नाही.
अशा स्कीम बद्दल माहिती झाली की ज्यांनी तीन वर्षात 376% पर्यंत परतावा दिला आहे. तर यामध्ये पहिले नाव, वॉन्ट मॉल कॅप फंड आहे ज्यांनी 376% परतावा दिला आहे यातील दुसरे नाव, आदित्य बिर्ला सनलाईफ डिजिटल ने 164% पर्यंत परतावा दिला आहे. बडोदा बीएनपी परीबा मिडकॅप पडणे 126% पर्यंत परतव दिला आहे.