या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1. आधार कार्ड.
2. सातबारा उतारा.
3. 8अ उतारा.
4. उत्पन्नाचा दाखला.
5. जातीचे प्रमाणपत्र.
6. स्वयंघोषणा पत्र.
7. संमती पत्र.
ही आवश्यक कागदपत्रे आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते पाहूयात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला प्रथम महाडीबीटी पोर्टल उघडावे लागेल. त्यानंतर आपल्याला महाडीबीटी पोर्टल लिंक क्लिक करून तेथे आपले संपूर्ण माहिती भरावी व ते राज्य सरकारकडे सबमिट करावे.
अशा पद्धतीने आपण शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज भरू शकता.
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर नक्कीच्या या योजनेसाठी अर्ज भरा व ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद!
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा