ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर मिळणार 1.5 लाख अनुदान: Tractor trolly yojana maharashtra 2022

telar yojana

Tractor trolly yojana maharashtra 2022: मित्रांनो आपल्याला जर ट्रॅक्टर ट्रॉली जर खरेदी करायची असेल तर,डम्पिंग खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. तरी हे अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

. चला तर हा लेख आपण सुरू करूया.

Tractor trolly yojana maharashtra 2022:

मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर टेलर साठी अनुदान वितरित करण्यात येत आहे. यासाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे या फॉर्म बद्दल आपण माहिती पाहूया.

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँकेचे पासबुक
  3. सात बारा किंवा आठ उतारा
  4. ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक Tractor trolly yojana maharashtra 2022

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता:

  • ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी अर्ज करायचा असेल अशा शेतकऱ्यांच्या नावे कमीत कमी 11 गुंठे  जमीन असणे आवश्यक आहे. असा शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो.
  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.
  • अपंग व्यक्ती असेल तरच त्यांना प्राधान्य राहील.Tractor trolly yojana maharashtra 2022

अर्ज केल्यावर लाभ कधी मिळेल:

मित्रांनो अर्ज केल्याच्या नंतर या योजनेमध्ये आपण पाच वर्षांमध्ये केव्हाही पात्र होऊ शकतात.
एकदा यामध्ये आपण जर फॉर्म भरला तर पुन्हा डबल फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीआपला फॉर्म ५ वर्ष ग्राह्य धरला जाईल.Tractor trolly yojana maharashtra 2022

 

योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे

या योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर आपल्याला सरासरी ९०००० ते 1.5 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या whats app ग्रुप ला जॉईन होऊन अधिक माहिती मिळवा

 

 

3 thoughts on “ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर मिळणार 1.5 लाख अनुदान: Tractor trolly yojana maharashtra 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top