दिवाळी शुभ मुहूर्तावर घरी आणा नवीन ट्रॅक्टर,सरकार कडून मिळणार अनुदान: Tractor Yojana 2022

Tractor Yojana 2022:

मित्रांनो दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपण नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता. त्यासाठी शासनाकडून आपल्याला खात्रीशीर अनुदान मिळणार आहे. तर याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि आपण अनुदानामध्ये कसे पात्र व्हायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे दिवाळीच्या शुभमुहर्तावरती आपण देखील ट्रॅक्टर घरी आणू शकता चला तर हा लेख सुरू करूया.Tractor Yojana 2022

 

Tractor Yojana 2022:

राज्य शासनाने या योजनेमधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ  देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण जर फॉर्म भरला तर आपण शंभर टक्के यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन आपल्याला भराव लागणार आहे. त्यासाठी कशा पद्धतीने भरावा लागेल आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते पाहूया.Tractor Yojana 2022

 

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड बँक
  2. पासबुक
  3. सात बारा किंवा आठ उतारा
  4. मोबाईल क्रमांक
  5. ई-मेल आयडी
  6. फक्त एवढी कागदपत्र आवश्यक आहेत

 

या योजनेमध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी किती अनुदान मिळेल?

मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत राज्य शासन व  केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणारी योजना असून, यामध्ये एक लाख 25 हजार रुपयांपासून एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत हे अनुदान यामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे आपल्याला आवश्यक आहेTractor Yojana 2022

 

निवड प्रक्रिया कशी असते?

मित्रांनो या योजनेसाठी आपण ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरला तर यामध्ये आपल्याला निवड करण्यासाठी शासनाकडून ऑनलाईन लकी ड्रॉ स्वरूपामध्ये आपली निवड केली जाते आणि त्यानंतर आपल्याला लाभ मिळतो.Tractor Yojana 2022

या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करावा:

  • शेतकरी योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचं आहे
  • हा फॉर्म आपण भरून किंवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरू शकता.
  • जर घरी फॉर्म भरायचा असेल तर महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचा आहे.
  • शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती आपला क्लिक करायचा आहे
  • यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की आपल्या प्रोफाईलचे आपलं नाव पत्ता ईमेल आयडी मोबाईल क्रमांक, इ.नंतर आपल्या ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक वरती ओटीपी पाठवला जाईल
  • ओटीपी वेरिफिकेशन केल्याच्या नंतर आपला युजर आयडी पासवर्ड आपल्याला साठवून ठेवायचा आहे.
  • पुन्हा आपला यूजर आयडी पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपली संपूर्ण प्रोफाईल आपल्याला भरण आवश्यक आहे.
  • ज्यामध्ये आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी सातबारा किंवा आठ उतारा क्रमांक टाकणा आवश्यक आहे
  • सातबारा उताऱ्या वरती क्षेत्र देखील टाकणं अचूक आवश्यक आहे
  • खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक टाकण आवश्यक आहे
  • जर या ठिकाणी आपण आठ क्रमांक चुकवला तर भविष्यामध्ये आपल्याला अडचण येऊ शकते.
  • तर प्रोफाइल 100% भरल्यानंतर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या बटणावर क्लिक करायचा आहे.
  • कृषी यांत्रिकीकरण मध्ये आपल्या ट्रॅक्टर यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला विचारला जाईल की किती एचपी ट्रॅक्टर हवा आहे. आपण जो आपला आवश्यक आहे तो  निवडू शकता.
  • 35 एचपी पेक्षा जास्त तर त्यावर ते आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर ट्रॅक्टर निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून आपल्याला 23 रुपये पेमेंट करणे आवश्यक आहे.
  • पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पावती आपल्याजवळ जपून ठेवायचे आहे.
  • त्यानंतर पेमेंट केल्याच्या नंतर आपला फॉर्म सबमिट होईल व भविष्यामध्ये ज्यावेळेस आपला लकी ड्रॉ मध्ये नंबर येईल अशावेळी आपल्याला कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येईल किंवा आपल्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येईल
  • त्यानंतर आपण याचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकरी बंधू आपण दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करून याचा लाभ आपण अवश्य घेऊ शकता.Tractor Yojana 2022

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channe

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top