Tractor Yojana Maharashtra 2023

आवश्यक कागदपत्रे:

1)/आधार कार्ड.

2) पॅन कार्ड.

3) 7/12 उतारा.

4) 8 अ दाखला.

5) जातीचा प्रमाणपत्र

6) राष्ट्रीयकृत बँकेत किंवा जिल्हा बँक बचत खाते असणे आवश्यक.

7) अपंग असल्यास प्राधान्य राहील व अपंग दाखला आवश्यक.

या योजनेत किती अनुदान मिळणार ?:

  • ट्रॅक्टर बरोबर यामध्ये आपल्याला 2 किंवा 3 शेती अवजारही खरेदी करणे आवश्यक आहे.
  • यामध्ये आपण जर पात्र झाला तर आपल्याला 4 ते 5 लाख अनुदान आपणास  मिळणार आहे.

निवड कधी होणार ?

  • ह्या योजनेची निवड एक लकी ड्रॉ स्वरूपामध्ये होते.
  • एकदा आपण अर्ज भरला तर पुन्हा पाच वर्षे आपल्याला अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • त्यामुळे एकदा अर्ज भरला तर कोणत्याही क्षणाला आपला नंबर लागू शकतो.

अर्ज कोठे भरायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top