types of loans in agriculture: राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपायोजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी किंवा दोन संकरित गाई किंवा दोन म्हशीच्या गटाचे वाटप करणे या योजनेच्या लाभार्थी निकषांमध्ये दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी व अत्यल्प शेतकरी यांचा समावेश करणे बाबत राज्य शासनाच्या वतीने एक शासन निर्णय व पूरक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हे पूरक पत्र राज्याच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत याबद्दल शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती सादर केली आहे व ही योजना संपूर्ण राज्यांमध्ये लवकर चालू केली जाईल,
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
स