bharat gas subsidy

ujjwala gas connection

अनुदान मिळविण्यासाठी काय करावे सविस्तर पहा

आपल्याला कोणताही गॅस खरेदी करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपला गॅस बुकिंग करणे आवश्यक आहे गॅस बुकिंग करण्यासाठी पुढील नंबर वरती कॉल करून आपल्या ला आपला गॅस बुकिंग करणे आवश्यक आहे.

बुकिंग नंबर

८८८८८२३४५६

बुकिंग केल्याच्या नंतर आपल्याला जे अनुदान आहे ते मिळणार आहे जर आपण गॅस बुकिंग केला नाही तर आपल्याला अनुदान मिळणार नाही. त्यासाठी सर्व ग्राहकांना विनंती असेल की आपला गॅस बुकिंग करत असताना काही समस्या जाणवत असतील तर वरील नंबर वरती कॉल करून आपण मदत घेऊ शकता किंवा त्या नंबर वर आपण आपला गॅस बुकिंग करून अनुदान प्राप्त करू शकता. बुकिंग केल्यानंतरच आपला एचपी भारत इंडियन किंवा उज्वला गॅस कनेक्शन असेल तर त्यासाठी अनुदान आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top