Update address in aadhar card :
बंधनो आपल्या सर्वांना आधार कार्डची उपयोगिता माहित आहे. सर्व सरकारी व खाजगी कामांसाठी सर्वप्रथम आपणास आधार कार्ड ची मागणी केली जाते. आपल्याकडे जर आधार कार्ड नसेल तर आपल्या अस्तित्वावर शंका उपस्थितथित होते.
आधारकार्ड आपल्याला कशाप्रकारे उपयुक्त ठरतेे ते पाहूयात :
1. एखाद्या व्यक्तीच्या नावाचे पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता असते.
2. एखाद्या व्यक्तीच्या निवासाची / रहिवासाची पडताळणी करण्यासाठी देखील आधार कार्डची आवश्यकताा असते.
3. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी देखील आधार कार्डची आवश्यकता असते.
अशा विविध प्रकारच्या कामासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असते.
आधार कार्ड वरील मजकूर दुरुस्त कसे करावे ते पाहूयात :
तसे पाहिले तर आधार कार्ड वरील आपल्या माहितीमध्ये बदल करणे फार सोपे आहे, परंतु त्यासाठी आपल्याला पुराव्यांची आवश्यकता भासते. परंतु काही वेळा आपल्याकडे पुरावा नसल्याने आधार केंद्रावर जावे लागते.
पण जर का तुम्हाला तुमच्या पत्तेमध्ये बदल करायचा असेल तर कुठल्याही आधार केंद्रावर न जाता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या पत्त्यामध्ये सुधारणा करू शकता.
कसे ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा