Update Address in Aadhar card : आपण घरी बसल्या बदलू शकता आपल्या आधार कार्ड वरील पत्ता, पहा कसे.

Update Address in Aadhar card :

नमस्कार बंधूंनो, आपल्याला माहित आहे सध्याच्या घडीला आधारकार्ड हे आपले अत्यंत महत्त्वाचे ओळख प्रमाणपत्र आहे. प्रत्येक शासकीय किंवा खाजगी कामासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकताा भासते. त्यामुळे आपल्या आधार कार्ड वरील माहिती व पत्ता अचूक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण फक्त आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी म्हणून आधार केंद्रावर जायला परवडत नाही.

“बंधुंनो किती चांगले होईल ना आपल्याला घरी बसल्या आपल्या आधार कार्ड वरील पत्ता व इतर माहिती दुरुस्त करणे शक्य झाले तर” बंधूंनो आजच्या या लेखामध्ये आम्ही या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. कशाप्रकारे आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्ड वरील माहिती बदलू शकता हे आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.

 आधार कार्ड वरील माहिती दुरुस्त करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top