Vasantrao Naik Krishi Vevasthapan Bharti 2022:वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute Nagpur) या ठिकाणी महाराष्ट्र सरकार कडून शासन निर्णय काढून भरती चालू झाली आहे.यासाठी उप सचिव (कार्यासन/12-अ), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-400032 यांना व वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण यांना gr ची प्रत देण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळ या ठिकाणी सदर नोकरीचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Vasantrao Naik Krishi Vevasthapan Bharti 2022:
एकूण पद संख्या : १
- सहायक कक्ष अधिकारी / संशोधन सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 आहे.
पदाचे नाव:
१.सहायक कक्ष अधिकारी / संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता
- सहायक कक्ष अधिकारी / संशोधन सहाय्यक -पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक
अर्ज करण्याचा प्रकार: अर्ज हा ऑफलाईन आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता
संचालक (सीपीटीपी/,वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, वनामती,नागपूर – 440010
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 202२
अर्जदारांसाठी सूचना:
- वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर या संस्थेतील “संशोधन सहायक” चे पद प्रवतवन युक्तीने भरण्यासाठी मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी वर्गातील कर्मचारी यांच्याकडून इच्छुकता मागविण्यात येत आहे.Vasantrao Naik Krishi Vevasthapan Bharti 2022
- उपरोक्त पदावरती पद नियुक्तीने जाण्याकरता इच्छुक मंत्रालयातील विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी यांनी आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे कोणत्याही परिस्थितीत या विभागाकडे थेट अर्ज करू नये अश्या प्रकारे सूचना देण्यात आल्या आहेत.
- थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतेही प्रकारचा विचार केला जाणार नाही संबंधित प्रशासकीय विभागांनी सामान्य प्रशासन विभाग 2016 च्या शासन निर्णयातील प. पाच/ आठ मध्ये नमूद केल्यानुसार नियमित नियुक्ती पासून किमान सात वर्षे सेवा कालावधी पूर्ण करत नाही अशा कर्मचाऱ्यांनी या विभागाकडे शिफारस करू नये.
- सर्व संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदीनुसार अर्जाची छाननी करून सर्व माहितीसह आपल्याकडे विभागाच्या सचिवांच्या मान्यतेनुसार इच्छुक कर्मचाऱ्यांचा प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव माहिती सहकार्याकडे दिनांक 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहोचेल अशा हेतून पाठवावा.Vasantrao Naik Krishi Vevasthapan Bharti 2022
- उमेदवारांनी अर्ज भरताना अर्जामध्ये आपलं संपूर्ण नाव, ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाची डिटेल,आपली जन्मतारीख ,प्रथम नियुक्तीचा दिनांक, आपलं शिक्षण ,मोबाईल क्रमांक, मागील पाच कामाचा अनुभव ,मतदायित्व सादर केली आहे का, 50 55 व्या वर्षी पुनर्विलोकन केले आहे का, संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वी प्रतिनियुक्ती दिली का,असल्यास तपशील
- संबंधित कर्मचारी विरुद्ध विभागाचे चौकशी अथवा प्रस्तावित चौकशी चालू आहे काय ,
- एकदा निवड केलेल्या कर्मचाऱ्याला त्याचे नाव मागे घेता येणार नाही .तसेच आपल्या विभागातून सदर पदावर नियुक्तीसाठी जाण्यास कोणीही कर्मचारी इच्छुक नसल्यास तसेही कृपया दिनांक पाच सप्टेंबर 2022 पर्यंत या विभागास कळविण्यात यावे
- सद्यस्थितीत मंत्रालय कक्ष अधिकारी वर्गात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत
- यात नियुक्तीच्या ठिकाणी नियुक्त करण्यात विभागाने सहमती दिल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जागी संबंधित विभाग स्थापन कक्षा अधिकारी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही याची विभाग नोंद घ्यावी
Vasantrao Naik Krishi Vevasthapan बद्दल:
- राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था; वनामती या नावाने प्रसिद्ध असलेली ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेची स्थापना दिनांक 1 जुलै 1992 रोजी GR No-(PR BHE PA) 1092/CR-2(A)/17-A दिनांक 12.05.1992 द्वारे करण्यात आली. अॅपेक्स संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य आहे जेथे प्रादेशिक संस्थांसाठी; संबंधित प्रदेश म्हणजे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि ठाणे (खोपोली या ठिकाणी आहे
- सर्वोच्च संस्था व्हीआयपी रोड धरमपेठ नागपूर येथे तिच्या नवीन कॅम्पसमध्ये स्थित आहे आणि तिच्याकडे राज्य कृषी विभाग आणि संलग्न क्षेत्राच्या मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना क्षमता निर्माण प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आहे. संस्थेच्या उपक्रमांच्या मुख्य ओळी प्रशिक्षण आणि विकासाभोवती फिरतात आणि त्याप्रमाणे संस्थेसाठी महत्त्वाची क्षेत्रे आहेत, कृषी विस्तार व्यवस्थापन, मानव संसाधन विकास आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान.Vasantrao Naik Krishi Vevasthapan Bharti 2022
- MWSIP, MACP इत्यादीसारख्या जागतिक बँकेच्या सहाय्यित प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण आणि विकास उपक्रम राबविण्याच्या जबाबदाऱ्याही संस्थेकडे सोपवण्यात आल्या आहेत… तिच्या नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, संस्था वर्षभर विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते आणि इच्छित प्रशिक्षणार्थींना अपेक्षित क्षमता विकसित करण्यास सक्षम करते. शेतातील कामगिरी सुधारण्यासाठी ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत होईल.
- तर अशा प्रकारे नोकरीची संधी उपलब्ध आहे
- आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.