मागेल त्याला मिळणार विहीर,३ लाख अनुदान : Vihir Anudan Yojana

VIHIR YOJANA

Vihir Anudan Yojana:शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई वरती मात करण्यासाठी शासनाकडून विहीर योजना सुरू झालेली आहे. त्यासाठी जर आपण सद्यस्थितीला अर्ज केला तर उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होते यावरती आपण मात करू शकता. यासाठी विहीर योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.Vihir Anudan Yojana

या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व यामध्ये कशा पद्धतीने पात्र व्हायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.

Vihir Anudan Yojana:

शेतकरी बंधूंनो दिवसेंनदिवस जमिनीमधील पाण्याची पातळी खालावत चालली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे विहीर असणे आवश्यक आहे आणि ती विहीर आपल्याला स्वतःच्या पैशाने न बांधता संपूर्ण शासनाच्या अनुदानावरती विहीर बांधण्यासाठी राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि आपण देखील यामध्ये 100% पात्र होऊ शकतात.Vihir Anudan Yojana

योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. बँक पासबुक
  4. सात बारा
  5. आठ अ उतारा
  6. ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
  7. पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला
  8. ग्रामपंचायत ठराव
  9. जॉब कार्ड
  10. फोटो
  11. विहित नमुन्यातील अर्ज
  12. गरज पडल्यास इतर आवश्यक कागदपत्रे.Vihir Anudan Yojana

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 किती अनुदान मिळणार:

शेतकरी बंधूंनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालवली जाणारी ही योजना असून या योजनेमध्ये आपण अर्ज केला तर त्यानंतर ज्यावेळेस आपण पात्र व्हाल त्यावेळेस आपल्याला दोन लाख 97 हजार रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे.Vihir Anudan Yojana

शंभर टक्के अनुदान मिळणार

शेतकरी बंधू या योजनेमध्ये आपण पात्र झाल्याच्या नंतर मिळालेली संपूर्ण रक्कम ही आपल्याला स्वतःसाठी किंवा विहिरीसाठी खर्च करायचे आहे. ती रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हे शंभर टक्के अनुदान आहे.Vihir Anudan Yojana

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विहीर योजना व्हिडीओ पाहन्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top