vihir scheme in maharashtra: उद्यापासून अर्जाला सुरवात,असा घ्या लाभ,मिळणार ४ लाख अनुदान

vihir scheme in maharashtra:शेतकरी बंधूंनो उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई वरती मात करण्यासाठी शासनाकडून विहीर योजना सुरू झालेली आहे. त्यासाठी जर आपण सद्यस्थितीला अर्ज केला तर उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होते यावरती आपण मात करू शकता. यासाठी विहीर योजनेसाठी आपण अर्ज करू शकता.Vihir Anudan Yojana

या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व यामध्ये कशा पद्धतीने पात्र व्हायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.

vihir scheme in maharashtra:

राज्य शासनाच्या वतीने व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने विहीर योजनेसाठी  april 2023 पासून पुन्हा एकदा अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. आपल्याला जर विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान जर आपल्याला मिळवायचे असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया करावा लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत
शेतकरी बंधूंना ज्याप्रमाणे मागील त्याला शेततळे ही योजना संपूर्ण राज्यांमध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे मागील त्याला विहीर ही योजना संपूर्ण भारत देशामध्ये व विशेषता महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा मानस राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी हाती घेतलेला आहे व या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे

 

  *विहीर योजना अर्ज कसा करावा ते पहा*

 

        अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विहीर योजना व्हिडीओ पाहन्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top