vihir yojana arj

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • शेतकरी बंधूंना सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज भरून त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.Sinchan Vihir Anudan Yojana
  • सर्व कागदपत्र जोडल्यानंतर आपल्याला ही कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत किंवा पंचायत समिती येथे सादर करायची आहेत.
  • त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर आपल्या प्रस्तावाची संपूर्ण चौकशी केली जाते त्यानंतर आपल्याला शासनाकडून मंजुरीचा पत्र मिळते
  • आणि त्यानंतर आपल्याला ग्रामसेवक किंवा पंचायत समिती अधिकारी यांच्याकडून विहीर खोदण्यासाठी मंजुरी पत्र मिळाल्यानंतर आपल्याला ग्रामसेवक यांच्या सल्ल्यानुसार विहीर खोदण्यासाठी प्रक्रिया करायची असते.
  • त्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने तीन लाख रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान मिळत असते
  • तीन लाख रक्कम हि लगेच न मिळता विविध टप्प्याने मिळत असते.
  • हि रक्कम जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर जमा होते Sinchan Vihir Anudan Yojana
  • म्हणजेच ३ लाख रक्कम हि प्रत्येक मजुरांच्या खात्यावर जमा होत असते म्हणजे आपली विहिर खोदण्यासाठी आपण मजुरांकडून खोदत आहोत आणि त्यांना हि रक्कम दिली जाणार आहेत्यामुळे हि रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा होत असते आणि मग ती रक्कम आपण माजुरांचाकडून आपल्याकडे घेऊ शकता.
  • अशा प्रकारे हि रक्कम आपल्याला मिळत असते म्हणजे सर्व रक्कम मिळण्यासाठी सरासरी ६ महिन्यापर्यंत कालावधी लागू शकतो.
  • अशा प्रकारे आपण लाभ घेऊ शकता

       *किती अनुदान मिळेल व कागदपत्रे पहा*

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top