Vihir yojana maharashtra 2022:महाराष्ट्रातील प्रेत्यक कुटुंब आता लखपती होणार आहे.यासाठी राज्य सरकारने नवीन शासन निर्णय आज सादर केला आहे.चला तर मग शासन निर्णय सविस्तर माहिती पाहूया.
Vihir yojana maharashtra 2022:
मित्रांनो राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसपीओ मानक ऑपरेटिंग प्रक्रिया राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या मार्फत सादर करण्यात आलेली आहे.
आजचा हा शासन निर्णय याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला विहीर देण्याचा मानस राज्य शासनाने हाती घेतलेला आहे. आणि यामधून प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्याचा हेतू राज्य शासनाचा आहे आणि या दृष्टीने राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
शासन निर्णय बद्दल माहिती
आजच्या या शासन निर्णयांमध्ये लाभधारकाची निवड कशा पद्धतीने होणार आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती, विहिरीसाठी असणारा आवश्यक अर्ज ,याव्यतिरिक्त विहीर कोणत्या ठिकाणी बांधणे आवश्यक आहे, विहिरीसाठी आवश्यक असणारी जमिनीची पात्रता व इतर अटी आणि निकष या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला सादर होणार आहे,
याव्यतिरिक्त जर सामायिक वीर असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चित करण्याबाबत काही मार्गदर्शक तत्वे आहेत, विहीर कोठे खोदू नये, विहीर कोठे खोदावी याबाबत सर्व माहिती या शासन निर्णयांमध्ये असणार आहे, या व्यतिरिक्त ही सर्व कामे जिल्हास्तरीय समितीच्या अंतर्गत असणार आहेत, याच्यामध्ये अध्यक्ष आणि सर्व सदस्य कोण आहेत, यामध्ये आर्थिक मर्यादा कशी असणार आहे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बाबत देखील यामध्ये तरतूद आहे, कार्यान्वित यंत्रणा कशी आहे, विहीर कामाचा कालावधी किती असणार आहे, कामाची सुरक्षितता कामाचे गुणवंतता कामाचे पूर्ण झाल्याचे धाकले ,याबाबतच्या नोंदणी, जिओ टॅगिंग कुशल निधीसाठी ग्रामपंचायतचे मदत, विहिरीच्या पाण्याचे तात्काळ व किफायतशीर वापराबाबत माहिती ,प्रत्यक्ष विहीर खोदताना येणाऱ्या अडचणी ,आणि अनिवार्य बाबी या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जर हवी असेल तर त्यासाठी शासन निर्णय आपण वाचून त्याप्रमाणे आपण आपलं काम करू शकता आणि यामध्ये आपल्याला लाभ जो आहे तो मिळणार आहे याचा फॉर्म जर आपल्याला हवा असेल तर तो देखील यामध्ये दिलेला आहे.Vihir yojana maharashtra 2022
शासन निर्णय व फॉर्म पहा
योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ उतारा
- ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
- पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला
- जातीचा दाखला
- ग्रामपंचायत ठराव
- जॉब कार्ड
- फोटो
- विहित नमुन्यातील अर्ज
- गरज पडल्यास इतर आवश्यक कागदपत्रे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
किती अनुदान मिळणार:
शेतकरी बंधूंनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला दोन लाख 97 हजार रुपये एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळणार आहे.Vihir yojana maharashtra 2022
शंभर टक्के अनुदान मिळणार
शेतकरी बंधू या योजनेमध्ये आपण पात्र झाल्याच्या नंतर मिळालेली संपूर्ण रक्कम ही आपल्याला स्वतःसाठी किंवा विहिरीसाठी खर्च करायचे आहे. ती रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे हे शंभर टक्के अनुदान आहे.Vihir yojana maharashtra 2022
शासन निर्णय व फॉर्म पहा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
विहीर योजना व्हिडीओ पाहन्यासाठी येथे क्लिक करा