बंधुनो जर आपल्या योजनांमधून कर्ज घ्यायचा असेल तर आपल्याला काही कागदपत्रे हे महत्त्वाचे असतात. चला तर पुढे पाहूया कोणते कागदपत्रे, आपल्याला व्यवसायिक कळचा घेण्यासाठी महत्त्वाचे असतील.
- मतदार ओळखपत्र.
- व्यवसाय नोंदणी पुरावा.
- पॅन कार्ड.
- आधार कार्ड.
- आयटीआर फाईल.
- जमीन ही स्वतःची असल्याचा पुरावा.
जर आपण वरील योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज घेतले, तर हे सुरक्षितही राहते कारण हे भारत सरकारच्या योजना आहेत. आणि यातून आपल्याला व्याजदरही कमी भरावा लागतो.
आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. सध्याच्या काळामध्ये नवीन पिढी ही व्यवसायावर भर देत आहे. म्हणजेच त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. तर यासाठीही ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद!