NSC ( राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र )
मित्रांनो (NSC) च्या माध्यमातून तुम्ही बचत करू शकता. मित्रांनो या गुंतवणुकीचा पर्याय तुम्हाला पोस्टाच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस देऊ शकते. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला विविध बँका ते सार्वजनिक असो किंवा अधिकृत असो हेही मदत करतील. बंधूंनो येथे गुंतवणूक केल्यास सुरक्षित राहते. या माध्यमातून जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही 1000 हजार रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करू शकता. मित्रांनो हे गुंतवणूक तुमच्यासाठी चांगले ठरू शकते.
(PPF) (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी)
मित्रांनो बरेचसे नागरिक यातून सुद्धा गुंतवणूक करतात. व हे सरकारच्या देखरेव हे सरकारच्या देखरेखीखाली चालते. यातून नागरिकांना धोका होण्याचा चान्स खूप कमी असतो, आणि हे सेफ आहे. या योजनेमध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण 500 रुपयांपासून सुद्धा गुंतवणुकीसाठी सुरुवात करू शकता.
मित्रांनो (RD) आणि (FD) यांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. वही गुंतवणूक खूप सुरक्षित राहणारे आहे, त्यामुळे गुंतवणूक करा.