yashwant gharkul yojana

yashwant gharkul yojana:

एनटी किंवा आपण अपंग  प्रवर्गामधील लाभार्थी यशवंत घरकुल योजना, या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी जाण आवश्यक आहे, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म घेऊन तो फॉर्म पंचायत समिती या ठिकाणी सादर करावा लागणार आहे त्यानंतर घरकुल योजनेचा लाभ आपणास मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • आठ उतारा
  • जातीचा दाखला
  • अपंग असल्यास अपंगाचा दाखला
  • विधवा असल्यास विधवा दाखला
  • यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • रेशन कार्ड
  • ग्रामसभेचा ठराव व इतर आवश्यक कागदपत्रे

यशवंत घरकुल योजना फॉर्म डाउनलोड करा

whats App ग्रुप जॉईन व्हा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top