जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर:Zilla Parishad President Reservation List

Zilla Parishad President Reservation List:  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी आरक्षण डिक्लेअर झालेला आहे.कोणत्या जिल्ह्यासाठी कोणते  आरक्षण आहे, याबद्दलची माहिती ही प्रसारित झालेली आहे. तर आपण आजच्या लेखांमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता आरक्षण मिळालेला आहे हे आपण पाहूया.हा लेख संपूर्ण वाचा व अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट ला नेहमी भेट देत चला कारण अगदी अचूक माहिती हि आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळू शकते चला तर लेख सुरु करूया.Zilla Parishad President Reservation List”

Zilla Parishad President Reservation List:

राज्यातील सुमारे 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण आज जाहीर झालेले आहे. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या, नगरपालिका आणि महानगरपालिका च्या निवडणुका लांबणीवरती असताना हे आरक्षण जाहीर झालेले आहेत.

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद निवडणूक बाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्रिस्तरीय रचनेने सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरक्षण पदाची आरक्षण सोडत ही 30 सप्टेंबर 2022 रोजी ग्रामीण विकास विभागाने काढले आहे.Zilla Parishad President Reservation List”

यामध्ये अध्यक्ष पदाचे पुढील अडीच वर्षासाठीचे आरक्षण हे निश्चित करण्यात आलेले आहे.काही  वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवरती टाकण्यात आलेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने  ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्याच्या सूचना देखील दिलेले आहेत. आता ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक बाबत मोठ्या निर्णय घेतलेला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.Zilla Parishad President Reservation List”

एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. पुढील काही काळामध्ये निवडणुका ह्या लागतील, मतदार बांधवांचे सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष आहे.Zilla Parishad President Reservation List”

जिल्हा व आरक्षण पाहूया:

चला तर आपण पाहूया कोणत्या जिल्हा परिषदेसाठी कोणता आरक्षण डिक्लेअर झालेला आहे.Zilla Parishad President Reservation List”

पुणे सर्वसाधारण

सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग

सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग

सांगली सर्वसाधारण महिला

कोल्हापूर सर्वसाधारण महिला

औरंगाबाद सर्वसाधारण

बीड अनुसूचित जाती

नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग

उस्मानाबाद सर्वसाधारण महिला

परभणी अनुसूचित जाती

जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग

लातूर सर्वसाधारण महिला

हिंगोली सर्वसाधारण महिला

अमरावती सर्वसाधारण महिला

अकोला सर्वसाधारण महिला

यवतमाळ सर्वसाधारण महिला

बुलढाणा सर्वसाधारण

वाशिम सर्वसाधारण

नागपूर अनुसूचित जमाती

वर्धा अनुसूचित जाती महिला

चंद्रपूर अनुसूचित जाती महिला

भंडारा अनुसूचित जाती महिला

गोंदिया नागरिकांचा मागास प्रवर्ग

गडचिरोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ठाणे सर्वसाधारण

पालघर अनुसूचित जमाती

रायगड सर्वसाधारण

रत्नागिरी नागरिकांचा प्रवर्ग महिला

सिंधुदुर्ग सर्वसाधारण

नाशिक सर्वसाधारण महिला

धुळे सर्वसाधारण महिला

जळगाव सर्वसाधारण

अहमदनगर अनुसूचित जमाती

नंदुरबार अनुसूचित जमाती महिला

तर मित्रांनो अशा प्रकारे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षण डिक्लेअर झालेला आहे आणि लवकरच याचे निवडणूक लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे.आपणास हा लेख कसा वाटला हे आम्हास आवश्य कळवा व आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील आम्हास कमेंट मध्ये विचारू शकता.Zilla Parishad President Reservation List”

 

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

thank you

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top