जिल्हा परिषद शिलाई मशीन,पीठ गिरणी,तेलघाणा व वाँँटर सोलर साठी अर्ज चालू: Zilla Parishad Yojana

Zilla Parishad Yojana: मित्रांनो पुणे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत, जसे की यामध्ये आपल्याला पिठाची गिरण, शिलाई मशीन, तेल घाला, सोलर वॉटर हीटर यासाठी 90 टक्के अनुदानावर आपल्याला लाभ मिळणार आहे. तर या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो हा लेख आपण सुरू करूया.Zilla Parishad Yojana

Zilla Parishad Yojana:

पुणे जिल्हा परिषद पुणे महिला बालकल्याण विभागामार्फत जिल्हा नियोजन निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत. वैयक्तिक लाभ लाभाच्या योजना राबविताना शासनाच्या पाच डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार थेट हस्तांतर डीबीटी या पद्धतीने राबविण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने निश्चित केलेल्या अटी आणि शर्तीनुसार पात्र असणाऱ्या व अंतिम मान्यता प्राप्त गरजू लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.Zilla Parishad Yojana

जिल्हा परिषद चालू योजना:

 • महिलांसाठी पिठाची गिरण
 • शिलाई मशीन
 • तेल खाना
 • सोलर वॉटर हीटर

योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

 • आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • रेशन कार्ड
 • ग्रामसभेचे निवड केलेल्या ठराव
 • शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
 • जातीचा दाखला Zilla Parishad Yojana

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद योजना जाहीरात पहा

अर्ज करण्याची प्रक्रिया:

योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासाठी वरील आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज हा  ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे सही व शिक्का मारून  पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावी त्यानंतर आपल्याला लाभ दिला जाणार आहे.

 • प्रत्येक योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वतंत्र अर्ज करायचा आहे
 • लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे दिनांक 26 12 2022 पर्यंत जमा करायचे आहेत
 • लाभार्थी निवड ही महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात येईल
 • अर्ज सोबत जोडलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास लाभार्थ्यांना मिळालेला रद्द करण्यात येऊ शकतोZilla Parishad Yojana

किती टक्के अनुदान मिळणार:

सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आदिवासी मजुरी प्राप्त  प्रवर्गास 90 टक्के अनुदान असणार आहेZilla Parishad Yojana

योजनेचा लाभ कोणत्या प्रवर्गसाठी असणार आहे?

सदर योजनेचा लाभ हा फक्त अनुसूचित जाती/आदिवासी (TSP/OTSP)प्रवर्गसाठी असणार आहे.Zilla Parishad Yojana

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद योजना जाहीरात पहा

 

3 thoughts on “जिल्हा परिषद शिलाई मशीन,पीठ गिरणी,तेलघाणा व वाँँटर सोलर साठी अर्ज चालू: Zilla Parishad Yojana”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top