lic term plan calculator

New LIC insurance policy 2023

भारतीय जीवण विमा निगम अर्थात LIC ने एक नवीन विमा पॉलिसी सुरू केले आहे. सुरू केलेले या नवीन पॉलिसी चे नाव आहे ‘जीवन आझाद’ ही पॉलिसी आपल्या भविष्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. चला तर मग या पॉलिसीचे फायदे काय आहेत व या पॉलिसीच्या माध्यमातून कोणता मोठा फायदा मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहूयात.

पहा LIC ची नवीन योजना जे मिळून देते मोठा लाभ

जीवन आजाद ही एक नॉन लिंक, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत, जीवन विमा योजना आहे. जीवन आझाद विमा पॉलिसी ही एक मर्यादित प्रीमियम एंडोमेंट योजना आहे. याच्या अंतर्गत प्रीमियम पेमेंटल म्हणजे PPT पॉलिसी टर्म वजा 8 वर्षाच्या बरोबरीचे आहे.आपल्याला या योजनेमध्ये कमीत कमी 2 लाख व जास्तीतजास्त 5 लाखा पर्यंत विमा काढता येतो.New LIC insurance policy 2023

लोन योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पहा

• या पॉलिसीमध्ये आपल्याला 18 वर्षे ते 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते.

• या पॉलिसीमध्ये आत्तापर्यंत 2 लाख पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतलेला आहे.

या नवीन पॉलिसीची काही अटी व  शर्ती आहेत ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top