गुंतवणुकीसाठी महिलांसाठी ही योजना ठरेल उपयुक्त:This scheme will be useful for women for investment

This scheme will be useful for women for investment:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना घेऊन आलो आहोत. ही योजना महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बचतीवर अतिशय मोठा लाभ मिळणार आहे.  चला तर मग कोणती आहे ही नवीन योजना जेणेकरून महिलांच्या बचतीवर मोठा लाभ मिळणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्या घरातील महिलांना या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल. चला तर मग आजच्या  या लेखनाला सुरुवात करूयात.

This scheme will be useful for women for investment:-

मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळाची आदर्शला योजना गुंतवणूकदारांना सर्वात कमी गुंतवणुकीत मोठा निधी देते. महिलांच्या घरचा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. महिला हळू-हळू थोडे पैसे वाचून आणि LIC ,  च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मोठ्या निधी जमा करू शकतात.

8 ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दर रोज 29 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटी वर 4 लाख रुपये मिळू शकतात.

उदाहरणार्थ तुम्ही दररोज 29 रुपये वाचवल्यास तुम्ही एलआयसी आधारशीला मध्ये 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी हे सुरू केले. तर तुम्ही या योजनेत 20 वर्षासाठी 2,14,696 रुपये जमा कराल. परंतु मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,97,000 रुपये मिळतील.

काय आहे या योजनेची अटी हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top