LIC Pension policy: शानदार पॉलिसी फक्त एकदाच करा पैसा जमा आणि मिळवा आयुष्यभर परतावा.

  1. LIC Pension policy:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एलआयसी ऑफिसच्याा एका नवीनपॉलिसी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या पॉलिसीमध्ये आपल्याला एकदाच गुंतवणूक करायची आहे. व याचा आपल्याला आयुष्यभर परतावा मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही एलआयसी ची पॉलिसी जेणेकरून आपल्याला एकदा रक्कम गुंतवून आयुष्यभर परतावा मिळणार आहे. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या एलआयसीची नवीन पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. जेणेकरून आपल्याला या पॉलिसीचा लाभ घेते  येतो. चला तर मग आजचे या लेखनाला सुरुवात करूया.

LIC Pension policy:-

भारतीय जीवन विमा निगम ही भारतातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. भारतीय जीवन निगमच्या अंतर्गत पेन्शन पॉलिसी ही सुरू करण्यात आलेले आहे. ही एक नॉन लिफ्ट सिंगल प्रीमियम पॉलिसी या पॉलिसी दरम्यान पॉलिसी धारकाला एक वेळेस प्रीमियम गुंतवणूक करावी लागते. आणि आयुष्यभर पॉलिसीधारकाला परतावा मिळत असतो. म्हणजेच पेन्शन मिळत असते.

पेन्शन योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top