नाशिक महानगरपालिकेत ३१८ जागांसाठी मेगा भरती-Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022:नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हबमधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौद्ध लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते.

नाशिक महानगरपालिका ही भारतातील महाराष्ट्र राज्यात नाशिक शहराची शासकीय संस्था आहे. महापालिकेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडलेला सदस्य असतात .त्याचे नेतृत्व महापौर असते .आणि शहराचे पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि पोलिसांचे व्यवस्थापन करतात. नाशिक महानगरपालिका नाशिकमध्ये स्थित आहे. नाशिक महानगर पालिका स्थापना ७ नोव्हेंबर, १९८२ रोजी झाली असून महाराष्ट्रातील मोठी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेची ओळख आहे.तर अशा महानगरपालिकामध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध आहे.यामध्ये फॉर्म कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.”nashik mahanagarpalika recruitment 2022″

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022:

नाशिक महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.inही आहे अधिक माहिती तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील लेख वाचावा नाशिक महानगरपालिकेमध्ये“nashik mahanagarpalika recruitment 2022” विविध पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे या पदांसाठी तुम्हाला तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा याची माहिती दिली आहे अर्ज करण्यात याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने आहे.  अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख ऑगस्ट 2022 ही आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये MBBS  /B.sc अर्ज करणार असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची सवलत आहे.उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल .नाशिक महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष नर्स स्टाफ पदासाठी योग्य शैक्षणिकपात्रता असलेले उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. व या  भरतीसाठी काय अटी आहेत. त्याचा पगार किती असेल, पात्रता शैक्षणिक योग्यता काय असेल, पदाचे नाव ,संख्या या बद्दलची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

चला तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेत ३१८ जागांसाठी भरती आहे. त्याची सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत.  मित्रानो हा लेख संपूर्णपणे पहा म्हणजे आपल्याला यामध्ये नोकरीची संधी कशा प्रकारे उपलब्ध करायची याबद्दलची माहिती प्राप्त होईल. या लेख याविषयी आपल्याला अधिक अधिक माहिती हवी असेल. किंवा तुमच्या काही अडचणी असतील. तर तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे, व्हाट्सअप द्वारे, ई-मेल द्वारे, किंवा इतर साधनाद्वारे संपर्क करू शकता. चला तर मित्रांनो हा लेख आपण सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया.“nashik mahanagarpalika recruitment 2022”

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022:

संस्थेचे नाव : नाशिक महानगरपालिका

एकूण नोकरीच्या जागा : 318 जागा

पदाचे नाव (Name of Post):

क्र            पदाचे नाव             पद
१      वैद्यकीय अधिकारी         १०६
२          MPW (पुरुष)           १०६
३              स्टाफ नर्स             १०६
total             ३१८

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):

 • वैद्यकीय अधिकारी: MBBS.
  MPW (पुरुष): १२ वी उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  स्टाफ नर्स: GNM / B. Sc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी असावी.

वय किती असावे:

कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: ३८ वर्ष.

नोकरी कोठे असेल : नाशिक हे आहे

Fee/शुल्क :

 • Open/OBC/EWS: ₹१५०/-.
  SC/ST: ₹१००/-.
  PWD/ Female: ₹१००/-.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: ऑफलाईन असा आहे (कृपया जाहिरात पाहा)

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख: ०६ सप्टेंबर २०२२ (09:00 AM ते 12:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा arogya.maharashtra.gov.in

जाहिरात  व फॉर्म येथे  पाहू शकता 

फॉर्म भरणे संदर्भात सूचना :

 • भरती केलेल्या उमेदवारांना लागू केलेल्या वेतन पातळीनुसार  १२ वी उत्तीर्ण यांचा यांचा समावेश केला जाणार आहे .
 • फॉर्म ची माहिती ही अचूक व खरी भरणे आवश्यक आहे.
 • तसेच उमेदवाराने स्वतःचा मोबाईल नंबर स्थापणे आवश्यक आहे .स्वतःचा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक आहे. चुकीचा आधार कार्ड व मोबाईल क्रमांक स्विकारला जाणार नाही.
 • आपला फॉर्म योग्य आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख   6 सप्टेंबर २०२२ ही आहे. या तारखेच्या आत अर्ज करावा .

अशाप्रकारे उमेदवारांनी अर्ज करता काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण वेबसाईट द्वारे पाहू शकतो ,किंवा कमेंट्स मध्ये देखील विचारू शकतो ,अधिक माहिती लागली तर आपल्या यूट्यूब चैनल वर याची माहिती मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top