भारतीय तटरक्षक दलात 371 जागांसाठी मेगा भरती-Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Recruitment 2022:भारतीय संसदेने मध्ये भारतीय तटरक्षक दलाची स्थापना शांततेच्या काळात म्हणजेच युद्ध सुरू नव्हते अशा वेळी झाली. भारतीय समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्याचे हेतूने करण्यात आली. भारतीय संघटनेमध्ये 18 ऑगस्ट 1978 साली भारतीय तटरक्षक कायदा अमलात आला.

भारतीय तटरक्षक कायद्याचे ब्रीद वाक्यवयम रक्षाम हे आहे. तरी 18 ऑगस्ट 1978 ला भारतीय संसदेने जरी मंजुरी दिली असली तरी भारताच्या सागरी सीमा संरक्षण करण्यासाठी नवीन सशस्त्र सुरक्षा म्हणून याची सुरुवात १ फेब्रुवारी 1977ला करण्यात आली. भारतीय नौदलात काम हे युद्धकालीन असावं आणि युद्ध सुरू नसताना सागरी सीमांची जबाबदारी तटरक्षक दलाकडे असणे आवश्यक आहे. या भूमिकेतून या ची स्थापना करण्यात आली. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या धरतीवर भारतीय तटरक्षक दल स्थापन करण्यात आला “Indian Coast Guard Recruitment 2022″

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना ही के.एफ.रुस्तमजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. 25 ऑगस्ट 1976 ला भारत सागरी क्षेत्र अधिनियम मंजूर करण्यात आला.भारतानं 2.01 लाख किलोमीटर सागरी क्षेत्रावर मालकीहक्क दाखवला आहे.त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 1फेब्रुवारी 1977 ला भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संसदेमध्ये 18 ऑगस्ट 1978 ला भारतीय तटरक्षक अधिनियम कायदा मंजूर करून तटरक्षक दलाच्या स्थापनेला देखील मंजुरी देण्यात आली कर्तव्य भारतीय तटरक्षक दल आपल्या सागरी सीमा मध्ये येणारी कृत्रिम बेटे सागरी भागातील संस्था आणि इतर गोष्टींच्या संरक्षणासाठी मन करत असते भारतीय मासेमारीला सुरक्षा देणे समुद्रात मासेमारी करताना संकट आल्यास त्यांची मदत रवी करणे सागरी प्रदूषणाचा आणि नियंत्रण सहा सागरी पर्यावरण संरक्षण करणे तस्करी विरोधी अभियान चालवणे महाराष्ट्रातील सागरी कायद्यांची अंमलबजावणी करणे”Indian Coast Guard Recruitment 2022″

Indian Coast Guard Recruitment 2022:

भारतीय तटरक्षक दिनाचे ब्रीद वाक्य वयम रक्षण हे असून याचा अर्थ आम्ही संरक्षण करतो असा होतो तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय म्हणजे कृत्रिम बेटे आणि मासेमारी व त्यांचे संरक्षण करणे आणि बाह्य सागरी पर्यावरणाचे संरक्षण करणे सीमाशुल्क करा व यामध्ये इतर राजधानी करणाऱ्यांना मदत सागरी कायद्याची कायद्याची अंमलबजावणी आणि वैज्ञानिक डेटा एकत्र करणे आवश्यक आहे तसेच युद्धादरम्यान उदलाला मदत करणे हेही गरजेचे आहे

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण भारतीय तटरक्षक दलात एकूण 371 जागांची भरती आहे. याची माहिती सविस्तर पणे पाहणार आहोत. चला तर मित्रानो हा लेख संपूर्णपणे पहा म्हणजे आपल्याला यामध्ये नोकरीची संधी कशा प्रकारे उपलब्ध करायची, फॉर्म कुठे भरायचा ,त्याची तारीख काय असेल, फॉर्म भरताना घ्यायची काळजी कोणती, आणि या लेखाविषयी आपल्याला ना काही अडचणी असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्स द्वारे व्हाट्सअप द्वारे ई-मेल द्वारे ग्रुप द्वारे विचारू शकता चला तर मित्रांनो ही जाहिरात सविस्तरपणे पाहूयाIndian Coast Guard Recruitment 2022″

जाहिरात प्रसिद्धी क्र.:नाविक (GD/BD) & यांत्रिक 01/2023 बॅच
एकूण नोकरीच्या जागा : (300+71)जागासाठी भरती 371

पदाचे नाव (Name of Post):
पद क्र.     पदाचे नाव                                      पद संख्या
1         नाविक (जनरल ड्युटी-GD)                       225
2        नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)                       40
3          यांत्रिक (मेकॅनिकल)                                16
4          यांत्रिक (इलेक्ट्रिकल)                               10
5          यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)                             09
total                                             300

 

शिक्षणाची पात्रता(Education Qualification):
नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट:
जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी कोठे असेल : संपूर्ण भारत.

Fee/शुल्क :.General/OBC:₹250/-[SC/ST: फी नाही]

अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM)

परीक्षा:

पदाचे नाव          स्टेज-I                स्टेज-II                      स्टेज-III & IV
नाविक (GD)
नाविक (DB)     3नोव्हेंबर 2022     जानेवारी 2023              एप्रिल/मे 2023
यांत्रिक

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पाहा

एकूण नोकरीच्या जागा: 71 जागा

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (02/2023 बॅच)

अ. क्र.     ब्रांच पद                                   संख्या
1          जनरल ड्यूटी (GD)
2      कमर्शियल पायलट लायसन्स                50
(SSA)

3        टेक्निकल (मेकॅनिकल)                      20
4      टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

5                       लॉ एन्ट्री                            01

Total                              71

शैक्षणिक पात्रता:

  1. उंची: किमान 157 असावी
  2. छाती: फुगवून 162 सेमी 

जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर):   (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
कमर्शियल पायलट लायसन्स:    (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (मेकॅनिकल):    (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स):   (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee/शुल्क : फी नाही.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख: २२ सप्टेंबर 2022 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

टीप-अर्ज हे ८ सप्टेंबर २०२२ ला चालू होणार आहेत.

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top