मोफत निर्धुर चूल वाटप योजना- FREE chul vatap yojana 2022-23

FREE chul vatap yojana 2022-23:केंद्र सरकार तसेच सर्व राज्ये आपआपल्या राज्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पण आपल्या राज्यात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असते त्यासाठी महाप्रीत द्वारे महाराष्ट्रातील सर्व 38 जिल्यांतील रहिवाश्यांसाठी सदिच्छेने विनामूल्य पर्यावरणीय अनुकूल निर्धूर चुल वाटप अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

FREE chul vatap yojana 2022-23

आम्ही निर्धुर चुल योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जातीतील कुटुंबे असतील जे निर्धूर चुल योजनेचा लाभ घेऊ इच्छितात तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि पोस्ट त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

चला तर मित्रांनो आपण आज FREE chul vatap yojana 2022-23  निर्धूर चूल योजना नक्की काय आहे.हि आपल्याला हवी असेल तर काय करावे लागेल याबदल संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.तर हे aartical आपन पूर्ण वाचा म्हणजे आपण देखील अगदी मोफत FREE chul vatap yojana 2022-23 चा लाभ आपण घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला दहा हजार रुपयांची चूल मोफत मिळणार आहे

FREE chul vatap yojana 2022-23 सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

योजनेचे नाव – निर्धूर चुल योजना
विभाग – समाज कल्याण विभाग
राज्य – महाराष्ट्र
लाभार्थी – राज्यातील अनुसूचित कुटुंबे
लाभ- निर्धूर चूल वाटप
उद्देश- वायू प्रदूषण कमी करणे हा एक मुख्य हेतू या योजनेचा असून जास्तीत जास्त लोकांनी या चुलीसाठी अर्ज करावेत अशा प्रकारे शासनाने आवाहन केले आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश:

“FREE chul vatap yojana 2022-23”

  •  राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप करने हा निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यात वायू प्रदूषण कमी करने हा या मागील योजनेचा उद्देश आहे.
  • ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हे निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे निर्धूर चुल वाटप अभियानचे उद्दिष्ट्य आहे.
  • राज्यात जंगलतोड थांबविने हा या योजनेचा उद्देश आहे.
  • महिलांचे जीवनमान सुधारणे.हा यामागील योजनेचा उद्देश आहे

या व्यक्तिरिक्त मित्रांनो चूल योजनेबरोबर राज्य सरकार कडून ज्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये वन विभाग यांची जमीन असेल अशा टिकाणी जर आपणा राहत असाल तर आपल्याला वन विभाग यांचेकडून मोफत गैस कनेक्शन देखील आपल्याला मिळणार आहे.त्याबद्ल जर आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तरखाली पहा

येथे क्लिक करून अर्ज करा

अर्ज भरण्यासाठी वेबसाईट पहा

 

 

 

2 thoughts on “मोफत निर्धुर चूल वाटप योजना- FREE chul vatap yojana 2022-23”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top