शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारची मोठी घोषणा कृषी कर्जावरील व्याजदरावर 1.5% सूट | Short term agriculture loan update

Short term agriculture loan update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारची मोठी घोषणा कृषी कर्जावरील व्याजदरावर सूट. नमस्कार मित्रांनो आज या लेखांमध्ये आपण मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी केली गेलेली मोठी घोषणा याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज दरावर सूट देण्याची मोठी घोषणा केली आहे

मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे जे लोक शेती करतात शेतीसाठी आवश्यक असणारे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय यांसारख्या सर्व शेतीसाठी जोडकाम असणाऱ्या कामांसाठी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज (Short term agriculture loan update) दिले जाते

मित्रांनो शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती अधिक प्रमाणात होत आहे अशाच प्रकारे पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना व्याज दरात सवलत देण्याची मोठी घोषणा मोदी सरकारने केली आहे

नुकत्याच पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मोदी सरकार यांनी घेतला आहे यामध्ये मंत्रिमंडळाने व्याजदर 1.5 टक्के (Short term agriculture loan update) करण्यासाठी मान्यता दिली आहे

या घेतले गेलेल्या निर्णयानुसार 2022 – 23 ते 2024 या वर्षा मध्ये तीन लाखापर्यंत चे अल्पमुदतीचे कर्ज पुरवणाऱ्या संस्थांना म्हणजेच खाजगी क्षेत्रातील बँक प्रादेशिक ग्रामीण बँक सहकारी बँका लघु वित्त बँका या सर्व प्रकारच्या बँकांना 1.5 टक्के व्याज अनुदान दिले जाईल

मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी ही 2022-2023 ते 2024-2025 या कालावधीत होणार आहे. यासाठी 34,856 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतुदींची आवश्यकता आहे.

या (Short term agriculture loan update) योजनेमार्फत सर्व शेतकऱ्यांना पुरेसा कर्ज पुरवठा होणार आहे या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच मोदी सरकारच्या या योजनेमुळे कर्ज देणाऱ्या सर्व संस्था यांचे हार्दिक स्थिती सुधारक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे

Short term agriculture loan update :

व्याज दाराच्या सवलतीत वाढ केल्यामुळे या योजनेमार्फत सर्व शेतकऱ्यांना पुरेसा कर्ज पुरवठा होणार आहे आणि या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच मोदी सरकारच्या या (Short term agriculture loan update) योजनेमुळे कर्ज देणाऱ्या सर्व संस्था यांचे हार्दिक स्थिती सुधारक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

या योजनेमुळे अल्पमुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या बँकांना प्रोत्साहित केले जाईल यामुळे ग्रामीण भागामधील सर्व शेतकऱ्यांना कृषी कर्ज चा भरपूर लाभ मिळू शकेल अशी योजना मोदी सरकारच्या अंतर्गत पार पडलेल्या बैठकीमध्ये घेतल्या गेलेल्या निर्णयांमध्ये झाली आहे. या योजनेची (Short term agriculture loan update) अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.

लाभ :

  • मोदी सरकारच्या या घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मत्स्य पालन यासारख्या शेती संवर्धनासंबंधी जोड व्यवसायांना कर्ज पुरवठा केल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
  • शेतकऱ्यांना स्वस्थ दरात कर्ज पुरवठा करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली या योजनेमुळे शेतकरी केव्हाही क्रेडिट कार्डवर कृषी उत्पादने व सेवा खरेदी करू शकतात यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
  • केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी व्याज सवलती योजना आय एस एस (ISS) सुरू केली कारण शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याज दाराचे अल्पमुदतीचे कर्ज मिळावे. याच व्याज सवलत योजना याचे नाव बदलून आता सुधारित व्याज सवलत योजना असे करण्यात आले आहे.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या सरकारी योजना राबवत असतात या सर्व योजना मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा अशाच प्रकारे केंद्र सरकारने आत्ताच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची ही गोष्ट आहे.
  • मोदी सरकारच्या या घेतले गेलेल्या योजनेअंतर्गत (Short term agriculture loan update) कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मत्स्य पालन यांसारख्या शेती जोड व्यवसायात असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे कृषी कर्ज हे 7% सात टक्के दराने मिळणार आहे तसेच कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या कृषी कर्जा वरील 3% तीन टक्के सवलत देखील दिले जाते यामुळे एखाद्या शेतकऱ्याने वेळेवर कर्ज फेड केल्यास त्याला वार्षिक 4% चार टक्के दराने कर्ज मिळते.

Short agriculture loan upadte : केंद्र सरकारच्या योजनेची वैशिष्ट्ये

  • केंद्र सरकारची ही योजना पशुसंवर्धन मत्स्य पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय यांसारख्या व्यवसायात असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळेल.
  • या योजनेमध्ये तीन लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज वेळेत फेडल्या शेतकऱ्यांना दीड टक्का व्याज दरात सवलत मिळेल.
  • या योजनेमध्ये व्याजाचा दर हा 7% असेल परंतु तीन टक्के तत्काळ परत फेड असेल म्हणजेच शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज सोडला चार टक्के दराने कर्ज त्यांना उपलब्ध केले जाईल.

कृषी कर्जावरील तीन लाख रुपयांवर वार्षिक 1.5% टक्के व्याज सवलत :

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने नेहमी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात यामध्ये केंद्र सरकारने कृषी कर्जावरील व्याजदरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेची अंमलबजावणी ही लवकरच करण्यात येईल शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना व्याजात सवलत देत असते

त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड द्वारे 3.13 कोटिं हून अधिक निधी शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आला होता.

हे पण वाचा : 

निष्कर्ष :

मित्रांनो आज या लेखामध्ये आपण केंद्र सरकार द्वारे राबवण्यात आलेल्या (Short term agriculture loan update) कृषी कर्जावरील व्याजदरावर सूट या योजनेची संपूर्ण माहिती घेतली आहे तसेच या योजनेची वैशिष्ट्य काय आहे या योजनेची पात्रता काय आहे या सर्वांबद्दल माहिती आज आपण या लेखात माहिती घेतली तसेच जर आपल्याला केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही योजनेची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता आम्ही त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तसेच मित्रांनो आपल्याला आमचा हा आजचा लेख कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top