Talathi Bharti 2023: तलाठी भरती प्रक्रिया जाहीर ४६२५ जागांसाठी मेगा भरती,पहा जिल्हा निहाय पद भरती,अशी असेल अर्ज प्रक्रिया

Talathi Bharti 2023:

तलाठी भरती प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4625 पदांच्या जागांसाठी भरती लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेले आहेत, सदर तलाठी भरती प्रक्रियेची जाहिरात आणि जिल्हा नियोजन पदांची माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार ही भरती कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ.Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023:

तलाठी भरती प्रक्रियेची जाहिरात आणि जिल्हा निहाय पदांची माहिती ही उपलब्ध झाली असून जाहिरातीनुसार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023

 

जाहिरात व भरती प्रक्रिया पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आपला सरकारी नोकरी ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top