Today LPG Gas Cylinder Price : LPG गॅस आता 177 रुपयांनी कमी झाले, पहा संपूर्ण माहिती.

Today LPG Gas Cylinder Price :  नमस्कार मित्रांनो, एलपीजी सिलेंडरच्या घरामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जवळपास 177 रुपये यामध्ये कपात झालेले आहे. तर ही कपात कशाप्रकारे करण्यात आलेली आहे आणि आपले  आजचे नवीन दर काय आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला जे दर आहे ते किती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या लेखनाला सुरुवात करूयात. (Today LPG Gas Cylinder Price)

Today LPG Gas Cylinder Price :

मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या किमतीत थोडासा दिलासा मिळालेला आहे. केंद्र शासनाच्या आदेशाने एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेले आहे.

केंद्र शासनाने एलपीजी सिलेंडर मध्ये  कपात कशाप्रकारे केली आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top